Sope Nibandh (सोपे निबंध)

Header ads widget, मी अनुभवलेला भूकंप -mi  anubhavlela bhukamp - मराठी निबंध - the earthquake i experienced essay in marathi - वर्णनात्मक, मी अनुभवलेला भूकंप | mi  anubhavlela bhukamp |  the earthquake i experienced essay in marathi. .

मी अनुभवलेला भूकंप 

मित्रमैत्रिणींनो, आज आपण मी अनुभवलेला भूकंप या विषयावर निबंध बघणार आहोत.

दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मला अजून आठवणीत आहे तो रविवारचा दिवस होता. शाळेला सुट्टी असल्यामुळे मी दिवसभर क्रिडांगणावर खेळून दमलो होतो आणि रात्री लवकर झोप आल्यामुळे जेवल्या जेवल्या लगेच अंगावर ऊबदार गोधडी घेऊन झोपी गेलो. अचानक रात्री जाग आली ते एका मोठया धक्यानेच.

डोळे उघडताच पाहिले तर संपूर्ण घर हलत होते आणि एका क्षणात ते थांबले. पहिला तर काहीच कळेल नाही की नक्की काय घडले आहे ते परंतु आई बाबा घाई घाईने मला आणि ताईला घराबाहेर घेऊन जाऊ लागले आणि सगळी कडे गोंधळ माचला होता की, "भूकंप झाला! भूकंप झाला! "

हो! आमच्या परिसरात भूकंप झाला होता. अचानक आजूबाजूच्या सर्वांच्या घराच्या लाईट्स गेल्या होत्या. अचानक सर्व घर हादरल्यामुळे आसपासच्या घरातील इतर लोकही आपापल्या कुटुंबियांना घेऊन घराबाहेर पळाले. घरातील सर्व भांडी भूकंपाच्या हादऱ्याने इकडे तिकडे पडलेली होती. आम्ही सर्व अर्ध्या रात्री झालेल्या या अकस्मित भूकंपामुळे बाहेरील मैदानावर एकत्र जमा झालो होतो.

भूकंप म्हणजे नक्की काय असे म्हणाल तर भूकंप म्हणजेच पृथ्वीच्या भूगर्भातील हालचालींमूळे ज्या काही घटना पृथ्वीच्या पृष्ठभागावर होतात जसे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात.

त्या दिवशी ही काहीसे असेच घडले होते.काही क्षणासाठी आमच्या परिसरातील जमीनीला हादरे बसले होते परंतु घरात आणि घराबाहेरही सगळे आस्थाव्यस्त झाले होते.  बाहेर मैदानात जमा झालेले लोक, त्यांचे वयस्कर आईवडील, लहान लहान मुले सर्वच जण अर्ध्या झोपेतून घराबाहेर धावले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर घाबरलेले, भेदरलेले भाव दिसत होते.

त्या दिवशी झालेल्या त्या भूकंपमुळे खूपच नुकसान झाले होते. बाहेर जमिनीला भेगा पडल्या होत्या, काही झाडें ही मोडून पडली होती, काही कच्च्या भिंती ही पडल्या होत्या. सगळं अस्थाव्यस्थ झाले होते. अनेक वन्य प्राण्यांचे व पाळीव प्राण्यांची जीवित हानी झाली होती.

रस्त्यांवर खूप धूळ झाली होती त्याच बरोबर सर्वत्र अंधार पसरला होता. घरांचे पत्रे ही हलले होते तर कुठे कुठे लोखंड ही मैदानावर येऊन पडेलेलं दिसत होते. घरातील सामानांची तर अस्तव्यस्थ दुरावस्थाच झाली होती.

आम्ही सगळे जण त्याच क्रीडांगणावर घाबरलेल्या अवस्थेत रात्रीपासून थांबून होतो. हळू हळू आपत्तीव्यवस्थापनाचे लोक तिथे पोहचले व त्यांनी आम्हाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यास मदत केली. काही लोक घाबरलेल्या अवस्थेत पटापट त्यांच्याबरोबर निघून जात होते परंतु काही लोक आपले घर असेच सोडून जाण्यास तयार होत नव्हते. कित्येक लोकांना समजावावे लागत होते, कित्येक घाबरून मानसिक आघात झालेल्या लोकांना डॉक्टर व नर्स    तपासात होते, काही लोकांना धीर देत होते.

माझे बाबा, आई, ताई आणि मला घेऊन सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु आईचे सगळे लक्ष आमच्या घरावर लागले होते. घरातील भांडीकुंडी, सर्व सामान तसेच सोडून तिला जायचे नव्हते परंतु परिस्थितीमुळे सर्वच हतबल झाले होते.

शेवटी आम्हा सगळयांना एका सुरक्षित ठिकाणी पोचवले गेले.  एक दिवस आमची राहण्याची व खाण्यापिण्याची सोय तिथेच केलेली होती. दुसऱ्या दिवशी आम्हाला पुन्हा आमच्या घराजवळ आणून सोडले गेले आणि आम्ही या भूकंपात झालेल्या आमच्या नुकसानाची पुनबांधणी करण्यासाठी पुन्हा सज्ज झालो.

प्रशासनाकडूनही काही मदत आम्हाला देण्यात आली होती परंतु त्याने विस्कळीत झालेले हे जीवन संपूर्ण अगदीच पहिल्यासारखे होणारे नव्हते. तरीही त्या छोट्याश्या मदतीमुळे आम्हाला पुन्हा नवीन उभारी घेण्याचा एक छोटासा आत्मविश्वास मनात निर्माण झाला होता.

असाच आत्मविश्वासावर काही दिवसांत हळू हळू सर्व परिसरातील लोकांचे जनजीवन पुन्हा पूर्ववत होऊ लागले होते. परंतु मी मात्र पहिल्यांदाच अनुभवलेला हा भूकंप कधीच विसरू शकणार नाही. आमचा हा लेख कसा वाटला नक्की कळवा.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

टिप्पणी पोस्ट करा, 0 टिप्पण्या.

Please do not enter any spam link into comment box.

This Blog is protected by DMCA.com

DMCA.com for Blogger blogs

  • Privacy Policy
  • Terms & Conditions

हा ब्लॉग शोधा

  • आत्मवृत्त
  • कथालेखन
  • कल्पनात्मक
  • पत्रलेखन
  • प्रश्नोत्तरे
  • माहिती
  • वर्णनात्मक
  • वैचारीक
  • व्याकरण
  • संवाद लेखन
  • सामाजिक

Popular Posts

संतांची महती- महाराष्ट्रातील संतांविषयी माहिती- Information About Saints In Maharashtra In Marathi- माहिती.

संतांची महती- महाराष्ट्रातील संतांविषयी माहिती- Information About Saints In Maharashtra In Marathi- माहिती.

कथालेखन मराठी - एकीचे बळ- Kathalekhan Marathi - Story Writing In Marathi.

कथालेखन मराठी - एकीचे बळ- Kathalekhan Marathi - Story Writing In Marathi.

पत्रलेखन मराठी - मागणी पत्र - शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत मागणी पत्र - Marathi Patralekhan - Magni Patra - Shalet Vruksharopan Karnyasathi Ropanchi Magni Karnyababat Magnipatra - Letter Writing In Marathi.

पत्रलेखन मराठी - मागणी पत्र - शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत मागणी पत्र - Marathi Patralekhan - Magni Patra - Shalet Vruksharopan Karnyasathi Ropanchi Magni Karnyababat Magnipatra - Letter Writing In Marathi.

Copyright (c) 2023 sopenibandh All Right Reseved

close

नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी Essay on Natural Disasters in Marathi

Essay on Natural Disasters in Marathi नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी निसर्गामध्ये एक चांगला समतोल आहे. ज्यामध्ये सर्व प्राणी , पक्षी आणि मनुष्य हे सर्वजन निसर्गाच्या वातावरणाशी अगदी सुसंगतपणे राहतात पण जर निसर्गाचा समतोल बिघडला तर आपल्याला निसर्गाचे विध्वंस रूप आपल्याला पाहायला मिळते आणि हे निसर्गाचे रूप जगाला संपवू शकते. त्सुनामी, भूकंप , चक्रीय वादळ, वादळ, महापूर , दुष्काळ हि सर्व नैसर्गिक आपत्तीची उदाहरणे आहेत आणि जर पृथ्वीवर यासारखे काही संकट आले. तर कोणीच काही करू शकत नाही. आज आपण या लेखामध्ये नैसर्गिक आपत्ती या विषयावर निबंध लिहणार आहोत. चला तर मग नैसर्गिक आपत्ती या विषयावर निबंध कसा लिहायचा ते पाहूयात.

essay on natural disasters in marathi

नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी – Essay on Natural Disasters in Marathi

Natural disasters essay in marathi.

काही नैसर्गिक कारणामुळे किंवा निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे जगावर अनेक नैसर्गिक संकटे ओढवतात आणि ती म्हणजे भूकंप, त्सुनामी, दुष्काळ, पूर यासारख्या गोष्टी घडतात आणि यामध्ये हजारो लोक मरतात. तसेच काहीजण जखमी होतात तसेच लोकांच्या घराचे आणि इतर गोष्टींचे नुकसान होते आणि पैशाचे देखील नुकसान होते. आपल्या भारतामध्ये नैसर्गिक आपत्तीचा म्हणजेच महापूर आणि दुष्काळ या नैसर्गिक संकटांचा सामना हा दरवर्षी करावा लागतो आणि या नैसर्गिक आपत्ती मुळे होणारे नुकसान हे अनेक लोकांना सोसाव लागते.

म्हणजेच जर पूर आला असेल तर एकाद्या घराचे किंवा मालमत्तेचे नुकसान होते तसेच जर शेतकऱ्याने शेतामध्ये चांगले पिक येण्यासाठी कष्ट केले असतील आणि त्यावर्षी जर कोरडा दुष्काळ वैगेरे पडला तर शेतकऱ्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि अश्या प्रकारे लोकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते.

नैसर्गिक आपत्ती होण्याचे कारण म्हणजे पृथ्वीवर वाढणारे प्रदूषण, ओझोनचा थर कमी झाल्यामुळे आणि ग्लोबल वार्मिंग यामुळे अनेक नैसर्गिक आपत्तीला मानवाला सामोरे जावे लागत आहे आणि या सर्व कारानंच्यासाठी माणूसच जबाबदार आहे कारण मानवानी मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण , पाणी प्रदूषण , माती प्रदूषण केले आहे.

तसेच पृथ्वीवरील होणार्या बदलामुळे ओझेनचा थर कमी झाला आहे. तसेच ग्लोबल वार्मिंगची समस्या देखील माणसासमोर येवून बसली आहे. त्याचबरोबर औद्योगीकरण आणि नैसर्गिक साधन संपत्तीच्या शोषणामुळे पृथ्वीचा किंवा समतोल बिघडला आहे आणि असंतुलित होण्याच्या मारागावर आहे. नैसर्गिक आपत्तीची जर आपण व्याख्या पहायची म्हंटली तर ‘पृथ्वीवर होणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये होणारी एक मोठी घटना ज्यामुळे निसर्गाचे लक्षणीय नुकसान होते.’ 

नैसर्गिक आपत्तीचे काही प्रकार आणि त्यामधील पहिला म्हणजे हवामान विषयक आपत्ती आणि हि आपत्ती हवामानातील तापमान किंवा हवा यातील होणाऱ्या बदलामुळे घडतात आणि लोकांना चक्रीय वादळ, थंडीच्या लाठा, गोठणारा पाऊस, उष्णतेच्या लाटा यासारख्या हवामान विषयक आपत्तींना सामोरे जावे लागते.

त्याचबरोबर भूगर्भीर किंवा भूवैज्ञानिक आपत्ती, भूगर्भीर आपत्ती म्हणजे जी जमिनीच्या आत मध्ये होते जसे कि ज्वालामुखी किंवा भूकंप हि भूगर्भीय आपत्तीची उदाहरणे आहेत. त्याचबरोबर जलविज्ञान आपत्ती हि पूर, महापूर, दुष्काळ, सुनामी यामुळे होते आणि यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच काही वेळा जैविक प्रक्रियेच्या परिणामामुले अनेक धोके उद्भवतात आणि यामध्ये अनेक रोगांचा समावेश असतो तसेच जैविक आपत्तीचे एक उत्तम उदाहरण म्हणजे कोरोन हे आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे देशावर अनेक संकटे येतात आणि त्याचा परिणाम राजकीय गोष्टीवर देखील होतो. देशातील किंवा राज्यातील हिंसक संघर्षामुळे आपत्ती निवारण्यासाठी राज्ये, समुदाय आणि व्यक्तीची शक्ती कमकुवत होते आणि त्यामुळे नैसर्गिक आपत्तीचा प्रभाव वाढू शकतो म्हणजेच नैसर्गिक आपत्तीचा मोठ्या प्रमाणात परिणाम हा राजकीय गोष्टींच्यावर होतो.

नैसर्गिक आपत्तीपासून होणाऱ्या नुकसानापासून कोणीच वाची शकत नाही. पण आपण पूर्वखबरदारी घेवून होणारे नुकसान कमी करू शकतो जसे कि ज्या ठिकाणी पूर मोठ्या प्रमाणात येतो म्हणजेच नदीच्या काठी, समुद्राजवळ, किंवा जेथे पावसाळ्यामध्ये पाणी येऊन घरामध्ये शिरते त्या भागामध्ये मालमत्ता किंवा घरे बंधू नका तसेच ज्याठिकाणी भूकंप आणि दंगलाप्रवन आहे.

त्याठिकाणी देखील आपली घरे किंवा मालमत्ता बंधू नका. आणि जर तुम्ही जर घर अश्या भागामध्ये बांधले असेल तर तुमच्या घरामध्ये असणाऱ्या महागड्या आणि उच्च किमतीच्या वस्तू तुमच्या घराच्या वरच्या मजल्यावर ठेवा तसेच तुमच्या घराच्या भोवती पावसाचे किंवा येणारे पाणी पुरेसे निचरा होईल अशी तजबीज करून घ्या तसेच या ठिकाणी तुमची घरे थोड्या उंचीवर बांधा.

तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक प्रकारे नुकसान झाले असेल तर आपण वेगवगेळ्या प्रकारे त्या मालमत्तेसाठी विमा उतरवू शकतो जसे कि दुकानांच्यासाठी शॉपकीपर्स पॉलीसी, गावामध्ये जे लोक शेती करतात त्यांच्यासाठी गावकरी किसान पॅकेज पॉलीसी, आग आणि विशेष संकटांच्यामुळे होणाऱ्या नुकसानासाठी मालमत्तेवर केलेला विमा अश्या प्रकारे आपण नैसर्गिक आपत्ती मुळे होणाऱ्या नुकसानाचा धोका कमी करू शकतो.

नैसर्गिक आपत्तीची काही उदाहरणे आहेत आणि ती म्हणजे १९९९ मध्ये झालेल्या सुपर सायक्लोन मध्ये अनेक लोक जखमी झाले होते तसेच यामध्ये १३ हजार लोकांचा मृत्यू झाला होता तसेच ओडिशा मध्ये झालेले चक्रीय वादळ हि देशातील सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती आहे.

त्याचबरोबर २०१३ मध्ये ओडिशामध्ये झालेले चक्रीयवादळ हे किनारपट्टीवर समान तीव्रतेने धडकले होते आणि त्यामुळे या वादळामध्ये मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या हि २२ होती आणि किनारपट्टीवर समान तीव्रतेने हे वादळ धडकल्यामुळे त्याची तीव्रता कमी झाली आणि मृत्यू पावणाऱ्या लोकांची देखील संख्या कमी होती.

नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये आपत्ती व्यवस्थापन हे खूप महत्वाचे आहे आणि सध्या तर माणसाला अनेक वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन करणे हि एक काळाची गरज बनली आहे. आपत्ती व्यवस्थापन मध्ये नैसर्गिक आपत्तीच्या वेळी संसाधनांचा वापर करणाऱ्या कृतीचा एकत्रित योजना याचा समावेश असतो.

नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान किंवा धोके जरी आपल्या रोखता येत नसले. तरी त्यापासून मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान किंवा त्या पासून होणारा प्रभाव हा आपण अगदी सहजपणे कमी करू शकतो. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती पूर्व नियोजन आणि आपत्तीच्या नंतरचे नियोजन करणे हा महत्वाचा भाग असतो आणि आपण आपत्ती पूर्व आणि आपत्ती नंतरचे नियोजन केले तर, आपले मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान आपण वाचवू शकतो.

आम्ही दिलेल्या essay on natural disasters in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी  बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या natural disasters essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि naisargik apatti nibandh माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

Marathi Grammar

Marathi Grammar

संपुर्ण मराठी व्याकरण अभ्यास

भूकंप निबंध - मराठी earthquake-essay-marathi

भूकंप निबंध – मराठी

भूकंप निबंध - मराठी

‘निसर्ग अमुचा सखा’ म्हणून माणूस नेहमी निसर्गाला गौरवत आला आहे.  पण हाच माणूस आपल्या कृतीने निसर्गाला दुखावत असतो. कधी तो प्रचंड वृक्षतोड करतो . कधी हवेत दूषित वायू सोडतो; तर कधी कारखान्यांचे मलीन पाणी नदयांच्या गोड्या पाण्यात सोडून. सारे पाणी दूषित करतो. मग त्याचा मित्र-निसर्ग-त्याच्यावर चिडतो आणि संतप्त होऊन त्याच्यावर आक्रमण’ करतो. या निसर्गाच्या संतापाचा एक आविष्कार म्हणजे भूकंप.

पूर्वी अशी समजूत होती की, सान्या पृथ्वीचा भार शेषाच्या मस्तकावर आहे. या पृथ्वीवरील पाप वाढले की, शेष आपले मस्तक हलवतो आणि मग या धरणीला कंप होतो. पण आता वैज्ञानिकांनी भूकंपाची शास्त्रीय कारणे शोधून काढली आहेत.

कधी कधी या शास्त्रज्ञांच्या कल्पनांनाही धक्का बसतो. सहयाद्रीच्या दख्खन पठारावरील खडकात भक्कमपणा अधिक असल्यामुळे तेथे भूकंप कधी होणारच नाही, असे सर्वजण मानत होते; पण मागे कोयनेच्या भूकंपाने व नुकत्याच झालेल्या लातूरच्या भूकंपाने या कल्पनेला धक्का दिला आहे.

सप्टेंबरचा शेवटचा दिवस. पावसाळा जवळजवळ संपत आला होता. शेतीतील कामे. संपल्यामुळे गावकरी गणपती-गौरीच्या सणात रमले होते. अनंतचतुर्दशीला गणपतीचे विसर्जन करून, तृप्त मनाने ते रात्री आपल्या घरकुलात झोपले होते; पण ती रात्र त्यांना काळरात्र ठरली. भल्या पहाटे अचानक जमीन हादरू लागली आणि दगडमातीची ती घरे पत्त्याच्या बंगल्यांसारखी कोसळली.

घराच्या भिंतीसाठी वापरलेले मोठेमोठे चिरे गाढ निद्रेत असलेल्या लोकांच्या अंगावर कोसळले आणि त्यांची निद्रा हो चिरनिद्रा ठरली. नांदत्या गावांना समाधीचे स्वरूप आले. मृत्यूचे भीषण तांडव सुरू झाले होते. सगळीकडे हाहाकार उडाला होता, सर्वजण या भूमातेच्या कोपाने सुन्न झाले होते. ही वार्ता जगाच्या कानाकोपन्यात जाऊन पोचली आणि मदतीचे अनेक हात तत्परतेने पुढे आले.

भूकंपाचे लहानमोठे धक्के बसतच होते. चारी बाजूंनी धावून आलेले लोक भूकंपाचा प्रकोप पाहून दिङ्मूढ झाले. प्रत्येकजण आपल्याला जमेल तशी मदत करत होता. मातीच्या ढिगान्याखाली शेकडो लोक गडप झाले. काहींना बाहेर काढण्यात आले. जखमी लोकांना रुग्णालयांत पोचवले जात होते.

मृतांना एकत्रच अग्नी देण्यात आला. मनाला सुन्न करणारी अवकळा पसरली. या आपत्तीतून वाचलेल्या लोकांसाठी नवीन निवारे उभे राहू लागले, तरी या अमानुष कार्यामध्येही स्वार्थीपणा डोके वर काढतच होता. अशा या

विपत्तीतही चोयामाच्या करणारे काही समाजकंटकही होते. त्यांच्या लीला ऐकून लाजेने मान खाली घालावी लागत होती. त्याच क्षणी मनात आले की, माणसाने स्वकर्तृत्वाच्या कितीही गमजा मारल्या तरी निसर्गाच्या रौद्र रूपापुढे तो हतबल होऊन जातो.

1 ) भूकंप हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

अधिक माहितीसाठी ..

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

Share this:

  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Telegram (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
  • Click to email a link to a friend (Opens in new window)

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Logo

Earthquake Essay

Table of Contents

    IMP च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेला भूकंप निबंध डाउनलोड करा.    

    भूकंप ही सर्वात विनाशकारी नैसर्गिक आपत्ती आहे.     कोट्यवधी डॉलर्सच्या मालमत्तेचे नुकसान होते आणि प्रत्येक वेळी भक्षक भूकंपाच्या मोठ्या तीव्रतेने शंभर लोकांचा मृत्यू होतो.     या संदर्भात प्रत्येकाने भूकंपाबद्दल वाचले पाहिजे आणि जाणून घेतले पाहिजे आणि नुकसान कमी करण्यासाठी तयार रहा.     शिवाय, परीक्षांमध्ये भूकंप हा विषय अनेकदा विचारला जातो.     या विषयाची तयारी केल्यास त्यांना इंग्रजीच्या पेपरमध्ये धार आणि अधिक गुण मिळतील.    

    वर नमूद केलेल्या उद्देशासाठी, IMP ने भूकंप निबंध तयार केला आहे.     हा निबंध अशा तज्ञांनी तयार केला आहे ज्यांना नेमके काय माहित असणे आवश्यक आहे आणि महत्त्वाचे नसलेले मुद्दे काढून टाकले आहेत.     निबंध अतिशय अचूक आहे आणि विद्यार्थ्यांना निबंधाच्या प्रश्नात यशस्वीरित्या गुण मिळवण्यास आणि भूकंपाचा धक्का बसला तरी तयार राहण्यास निश्चितच अनुमती देईल.    

    भूकंप म्हणजे काय?    

    जेव्हा पृथ्वीचा पृष्ठभाग हादरतो तेव्हा त्या घटनेला भूकंप असे संबोधले जाते.     तंतोतंत, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अचानक थरथरणे हे भूकंपाचे कारण आहे.     भूकंप ही सर्वात घातक नैसर्गिक आपत्तींपैकी एक म्हणून ओळखली जाते.     भूकंपामुळे प्रचंड नुकसान आणि मालमत्तेचे नुकसान होते.     भूकंपाचे विविध प्रकार आहेत.     त्यातील काही प्रकृती गंभीर आहेत.     भूकंपाची सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तो अगदी अप्रत्याशित असतो.     कोणत्याही पूर्व संकेताशिवाय यामुळे अनेक नुकसान होऊ शकते.     भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलने मोजली जाते.     साधारणपणे, भूकंप पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालीमुळे होतात.    

    भूकंपाचे प्रकार    

    भूकंपाचे चार प्रकार आहेत    

  •     टेक्टोनिक भूकंप,    
  •     ज्वालामुखीय भूकंप,    
  •     संकुचित करा भूकंप आणि    
  •     स्फोटक भूकंप.    

    टेक्टोनिक भूकंप    

    हे पृथ्वीच्या कवचाच्या खाली असलेल्या असमान आकाराच्या खडकांच्या स्लॅबच्या हालचालीमुळे होते.     त्याशिवाय पृथ्वीच्या कवचात ऊर्जा साठवली जाते.     उर्जेमुळे टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांपासून दूर किंवा एकमेकांच्या दिशेने ढकलल्या जातात.     जसजसा वेळ जातो तसतसे ऊर्जा आणि हालचालींमुळे दबाव तयार होतो.     तीव्र दाबामुळे फॉल्ट लाइन तयार होते.     या फैलावाचा केंद्रबिंदू भूकंपाचा केंद्रबिंदू आहे.     त्यानंतर, उर्जेच्या लहरींचा फोकसपासून पृष्ठभागावर प्रवास केल्याने हादरा येतो.    

    ज्वालामुखीय भूकंप    

    ज्वालामुखीच्या क्रियेमुळे होणाऱ्या भूकंपाला ज्वालामुखीय भूकंप म्हणतात.     या प्रकारचे भूकंप कमी तीव्रतेचे असतात.     ज्वालामुखीय भूकंपांचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.     पहिल्या प्रकारात, ज्याला ज्वालामुखी-टेक्टॉनिक म्हणतात, थरथरणे हे मॅग्मा इनपुट किंवा मागे घेतल्याने होते.     दुस-या प्रकारात, ज्याला दीर्घ-काळ भूकंप म्हणतात, पृथ्वीच्या थरांमधील दाब बदलल्यामुळे हादरे येतात.    

    भूकंप संकुचित करा    

    संकुचित भूकंप हा भूकंपाचा तिसरा प्रकार आहे जो गुहा आणि खाणींमध्ये होतो.     कमकुवत तीव्रतेच्या भूकंपाचे हे आणखी एक उदाहरण आहे.     भूमिगत स्फोटांमुळे खाणी कोसळल्या.     परिणामी, या कोसळण्यामुळे भूकंपाच्या लाटा तयार होतात.     या भूकंपाच्या लाटांमुळे भूकंप होतात.    

    स्फोटक भूकंप    

    भूकंपाच्या चौथ्या प्रकाराला स्फोटक भूकंप म्हणतात.     अण्वस्त्रांच्या चाचणीमुळे हे घडले आहे.    

    भूकंपाचे परिणाम    

    भूकंपाचे परिणाम अतिशय गंभीर आणि प्राणघातक असतात.    

  •     यामुळे मालमत्तेचे अपूरणीय नुकसान आणि मानवी जीवनाचे नुकसान होऊ शकते.     भूकंपाची प्राणघातकता त्याच्या केंद्रापासूनच्या अंतरावर अवलंबून असते.    
  •     आस्थापनांचे नुकसान हा भूकंपाचा थेट परिणाम आहे.     डोंगराळ भागात भूकंपामुळे अनेक भूस्खलन होतात.    
  •     भूकंपाचा आणखी एक मोठा परिणाम म्हणजे मातीचे द्रवीकरण.     पाणी-संतृप्त दाणेदार सामग्रीची ताकद गमावणे हे यामागील कारण आहे.     यामुळे मातीचा कडकपणा पूर्णपणे नष्ट झाला आहे.    
  •     भूकंपाचा विद्युत उर्जा आणि गॅस लाईन्सवर परिणाम होत असल्याने त्यामुळे आग भडकू शकते.    
  •     प्राणघातक त्सुनामी भूकंपामुळे होतात.     अवाढव्य समुद्राच्या लाटा मोठ्या प्रमाणात पाण्याच्या अचानक किंवा असामान्य हालचालीमुळे उद्भवतात.     याला समुद्रातील भूकंप म्हणतात.     जेव्हा त्सुनामी समुद्राच्या किनार्‍यावर आदळते तेव्हा ते मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेचे नुकसान करतात.    

    भूकंप ही जगातील सर्वात मोठी आणि प्राणघातक नैसर्गिक आपत्ती म्हणून ओळखली जाते.     निसर्गासमोर मनुष्यप्राणी काहीच नाही हे यातून सिद्ध होते.     अचानक होणाऱ्या भूकंपाने सर्वांनाच धक्का बसतो.     भूकंपामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शास्त्रज्ञ कठोरपणे काम करत आहेत, परंतु अद्याप काहीही फलदायी झालेले नाही.    

    विनाशकारी भूकंपाची उदाहरणे    

    जपानमधील कोबे शहराने 17 जानेवारी 1995 रोजी विनाशकारी भूकंप पाहिला, ज्यात 6,000 हून अधिक लोक मारले गेले आणि 45,000 हून अधिक लोक बेघर झाले.     त्या क्षणी भूकंपाची तीव्रता 6.9 होती ज्यामुळे सुमारे 100 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले.     कोबेच्या गव्हर्नरने पुनर्बांधणीसाठी वर्षे खर्च केली आणि घर सोडून गेलेल्या पन्नास हजार लोकांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले.     जपान हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत सक्रिय देश आहे.     हे युरेशियन, फिलीपीन, पॅसिफिक आणि नॉर्थ अमेरिकन या चार प्रमुख टेक्टोनिक प्लेट्सवर आहे जे वारंवार भेटतात आणि संवाद साधतात.    

    दुसरी घटना नेपाळमधील आहे जिथे 25 एप्रिल 2015 रोजी भूकंप झाला. सुमारे 9000 लोक मारले गेले आणि जवळपास 600,000 वास्तू नष्ट झाली.     भूकंपाची तीव्रता 7.9 इतकी होती आणि बांगलादेश, चीन आणि भारत या शेजारील देशांना त्याचे धक्के जाणवले.     या आपत्तीमुळे लाखो डॉलरचे प्रचंड नुकसान झाले.     भारतासह जगभरातील सर्व देशांनी आर्थिक मदत, वैद्यकीय साहित्य, वाहतूक हेलिकॉप्टर आणि इतर पाठवून नेपाळला मदत केली.    

    FAQ (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)    

    1. भूकंप निबंध कसा डाउनलोड करायचा?    

    भूकंप निबंध आयएमपीच्या वेबसाइटवर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे.     पीडीएफ कोणत्याही डिव्हाइसवर डाउनलोड केली जाऊ शकते, मग ते अँड्रॉइड, ऍपल किंवा विंडो असो.     एखाद्याला फक्त IMP वर लॉग इन करावे लागेल आणि डॉक्युमेंट डाउनलोड करावे लागेल.     दस्तऐवज पूर्णपणे विनामूल्य आहे आणि विद्यार्थ्याला कोणतेही पूर्व नोंदणी शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.    

    2. भूकंपाच्या वेळी स्वतःचे संरक्षण कसे करावे?    

    भूकंप खूप विनाशकारी असू शकतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.     भूकंपाच्या वेळी आपण लपण्यासाठी कोपरे शोधू शकता.     लपण्यासाठी आणखी एक सुरक्षित जागा म्हणजे टेबलाखाली किंवा पलंगाखाली.     एखाद्या बहुमजली इमारतीत बसलेले असल्यास, लिफ्ट घेणे टाळा आणि फक्त पायऱ्या वापरा.     अशा परिस्थितीत कधीही घाबरू नये आणि शांत राहू नये.     तोपर्यंत भूकंप होऊ द्या, सुरक्षित ठिकाणी लपून राहा.     एकदा संपल्यानंतर, परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि योग्य कृती करण्यासाठी बाहेर या.    

    3. भूकंपाचे परिणाम कसे कमी करायचे?    

    उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला आहे.     भूकंप होण्याआधी आवश्यक त्या उपाययोजना करणे केव्हाही चांगले.     प्रथम स्थानावर, तुमच्या सर्व कागदपत्रांची एक प्रत विश्वासार्ह व्यक्तीला पाठवा.     भूकंपामुळे तुमची महत्त्वाची कागदपत्रे नष्ट झाली तर ती परत मिळवण्याची सोय नेहमीच असेल.     तुमचे शहर भूकंपप्रवण क्षेत्रात आहे का ते शोधा आणि जाणून घ्या.     घराच्या बांधकामादरम्यान भूकंपाची नोंद घ्यावी आणि भूकंपरोधक घरावर भर द्यावा.    

    ४. भूकंपाच्या परिणामांबद्दल लोकांना कसे शिकवता येईल?    

    भूकंपाच्या परिणामांबद्दल जागरुकता वाढवण्याचे अनेक मार्ग आहेत.     यूट्यूब आणि इंस्टाग्राम आहे ज्याचा उपयोग भूकंप आणि त्याचा मानवांवर होणार्‍या परिणामाविषयी सर्व ज्ञान प्रसारित करण्यासाठी केला जाऊ शकतो.     तुम्ही शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन चर्चासत्र आयोजित करू शकता, ज्याद्वारे विद्यार्थ्यांना भूकंपाच्या झटक्यानंतर करावयाच्या उपाययोजना आणि उपाययोजनांबद्दल सांगितले जाऊ शकते.     तथापि, त्यापूर्वी, एखाद्याने या विषयावर सखोल संशोधन केले पाहिजे.     यासाठी www.vedntu.com ला भेट द्या आणि भूकंप निबंध विनामूल्य डाउनलोड करा.    

    5. भूकंप निबंध कोणी लिहिला आहे?    

    IMP द्वारे प्रदान केलेला भूकंप निबंध हा तज्ञ शिक्षकांद्वारे तयार केला जातो जे विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या वैयक्तिक जीवनात तसेच त्यांच्या शैक्षणिक कामगिरीसाठी अत्यंत उपयुक्त असा निबंध तयार करण्यासाठी बराच वेळ आणि मेहनत खर्च करतात.     विद्यार्थी या निबंधाचा उपयोग करून भूकंप आणि भूकंपावरील प्रश्नांचा सामना करण्यासाठी त्यांची क्षमता वाढवू शकतात.     निबंध पूर्णपणे विश्वासार्ह आहे आणि एखाद्याने त्याच्या विश्वासार्हतेबद्दल अजिबात शंका घेऊ नये.    

Leave a Comment Cancel Reply

You must be logged in to post a comment.

© Copyright-2024 Allrights Reserved

भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Earthquake Victim Essay in Marathi

Autobiography of Earthquake Victim Essay in Marathi: एके दिवशी बाई वर्गात आल्या व म्हणाल्या, “आज आपण निबंध लिहायचा. “ मुलांनी ” विषय कोणता, विषय कोणता,” असा एकच गलका केला. त्या गलक्यातच बाईंनी विषय जाहीर केला – भूकंप ! ‘ भूकंप’ हा शब्द उच्चारताच माझ्या बाजूलाच बसलेला माझा मित्र स्वप्निल कावराबावरा झाला. माझ्या नजरेने हे तत्क्षणी हेरले. मधल्या सुट्टीत मी त्याला त्याबद्दल बोलते केले, तेव्हा तो व्याकूळ होऊन सर्व आठवणी सांगू लागला…

भूकंप हा शब्द ऐकला तरी मला गलबलून येते. कारण मी स्वतः भूकंप अनुभवला आहे. भूकंप झालेल्या गावातूनच मी आलो आहे. आमचं गाव अगदी साधंसुधं खेडेगाव आहे. दिवसभर शेतात राबायचे, दोन वेळचं साधंसं जेवण घ्यायचं आणि रात्री गाढ झोपी जायचं, हाच गावाचा मुख्य दिनक्रम. एके दिवशी आम्ही असेच शांतपणे झोपलो होतो. मध्यरात्रीनंतर अचानक जमीन थरथरली… फक्त काही सेकंदच ! आणि काही कळायच्या आत झाडे, घरेदारे धडाधड कोसळली… अनेक गुरेढोरे, माणसे सगळी घरांखाली गाडली गेली. काही मिनिटांनी सगळीकडे एकच हलकल्लोळ माजला. रडणे, ओरडणे, किंकाळ्या, आर्त हाका यांनी अवघा अवकाश व्यापून टाकला. ढिगारे उपसण्याचे असहाय प्रयत्न करण्यात, आपली माणसे शोधण्यात सकाळ उजाडली… आणि सर्वांसमोर उद्ध्वस्त वास्तव लख्ख प्रगटलं. प्रचंड मोठ्या नांगराने कोणीतरी जमीन नांगरावी, त्याप्रमाणे सगळी जमीन खणल्यासारखी दिसत होती. सर्व घरे, वाडे उद्ध्वस्त झाले होते. मोठमोठी झाडेसुद्धा मुळापासून उपटून आडवी झाली होती. जी घरे माणसांना आजपर्यंत आश्रय देत होती, त्या घरांखालीच अनेकजण गाडले होते. कित्येकांची डोकी फुटली होती. काही जणांचे हात तुटले होते; पाय तुटले होते. कित्येकजण जबर जखमी होऊन विव्हळत पडले होते. कित्येक मृतदेह इतस्ततः पसरले होते. प्रत्येक घरात मृत्यूने थैमान घातले होते. कुणी कुणाला सावरायचं? कुणी कुणाचे अश्रू पुसायचे?

त्यानंतर झालेल्या हालांना तर पारावारच उरला नाही. भूक लागल्यावर खायला काहीच नव्हते. आमच्या वाडीवरची एकुलती एक विहीर उद्ध्वस्त झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचं संकटच उभं राहिलं. औषधोपचाराविना अनेकजण तळमळत होते. आम्ही सर्वजण भुकेने व्याकूळ झालो होतो. रस्ते उखडलेले, झाडेझुडपे कोसळून पडलेली… त्यामुळे गावाबाहेरचे लोक आमच्यापर्यंत पोहोचायला संध्याकाळ उजाडली. तेव्हा कुठे आम्हांला खायला पहिला घास व पाण्याचा पहिला घोट मिळाला. हळूहळू सर्वत्र दुर्गंधी पसरू लागली. आम्हांला दूर मोकळ्या जागेत एकत्र केले. रडून रडून दमल्यावर आम्ही रात्री उघड्या माळरानावरच झोपी गेलो.

नंतरच्या दिवसापासून मात्र दूरदूरचे अनेकजण आमच्यासाठी मदत घेऊन येऊ लागले. विविध वस्तू, कपडे, अन्नधान्ये यांची मदत सुरू झाली. तात्पुरते तंबू उभारूनआमची राहण्याची सोय केली गेली. आम्हांला घरे बांधून देण्याच्या बातम्या येऊ लागल्या. बरीच मदत आली, हे खरे. पण मदतीतला मोठा वाटा गावातल्या मातब्बर लोकांनी व दांडगाई करणाऱ्यांनी बळकावला. पण आम्ही काहीच करू शकत नव्हतो. काही गावकरी तर आजही उघड्यावर पडले आहेत.

भूकंपाच्या आठवणी आल्या की अजूनही माझं मन गलबलतं. माझी आई या भूकंपामुळे धरणीच्या कुशीत विसावली. माझा धाकटा भाऊ जबर जखमी होऊन काही दिवसांनी देवाघरी गेला. आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. माझी बहीण, आजी आणि बाबा गावी कष्ट करून कसेबसे पोट भरत आहे. माझ्या मामाने मला इकडे बोलावून घेतले, म्हणून तर मी या शाळेत शिकायला येऊ शकलो आहे.

“नको रे बाबा ! त्या भूकंपाच्या आठवणी नकोत ! त्या आठवणींनी आजही माझ्या जीवाचा थरकाप होतोय.”

हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-

  • Autobiography of umbrella Essay | Chatri chi Atmakatha Nibandh | छत्री ची आत्मकथा मराठी निबंध
  • I am talking mirror autobiography Essay | Mi Arsa Boltoy Nibandh | मी आरसा बोलतोय आत्मकथन…
  • Occult of the flood victim Essay | Purgrastache Manogat Marathi Nibandh | पूरग्रस्ताचे मनोगत…
  • Autobiography of a bicycle Essay | Cycle chi atmakatha Nibandh | सायकलचे आत्मवृत्त मराठी निबंध
  • Autobiography of a Soldier Essay | Sainikachi atmakatha Nibandh | एका सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध
  • My first day at college Essay | My first day in college Nibandh | माझा महाविद्यालयातील पहिला…

Marathi Essay

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | Marathi Nibandh

Marathi Essay Topics : मित्रांनो आपल्या शाळा कॉलेजांमध्ये निबंध लेखन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय.  हे सर्व निबंध मराठी भाषेतील तज्ञ मंडळी द्वारे अतिशय सोप्या भाषेत लिहिलेले आहे. आम्हाला आशा आहे की हे निबंध आपण सर्वाच्या नक्कीच उपयोगात येतील.

आमच्या या वेबसाईट वर विविध विषयावरील मराठी निबंध आणि भाषणे उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यासाठी हे निबंध उपयुक्त आहेत. म्हणून जर तुम्हाला केव्हाही मराठी निबंध किंवा मराठीतील इतर माहिती लागली तर आपण bhashanmarathi.com या आमच्या या वेबसाईट वर भेट देऊ शकतात.

essay on earthquake in marathi

मराठी निबंध यादी | marathi essay topics

  • माझी आई निबंध मराठी
  • माझे बाबा / वडील 
  • माझी शाळा निबंध मराठी
  • माझी सहल मराठी निबंध
  • माझी आजी निबंध
  • माझे आजोबा निबंध
  • माझे गाव निबंध
  • माझे शेजारी निबंध

माझा आवडते मराठी निबंध

  • माझा आवडता छंद पुस्तके वाचन
  •   माझा आवडता छंद चित्रकला 
  •  माझा आवडता छंद क्रिकेट खेळणे
  • माझा आवडता छंद नृत्य 
  • माझा आवडता मित्र निबंध मराठी
  • माझे आवडता शिक्षक निबंध
  • माझे आवडते पुस्तक 
  • माझा आवडता नेता
  • माझा आवडत अभिनेता  
  • माझे आवडते संत
  • माझा आवडता विषय गणित
  • माझे आवडते फळ आंबा 
  • माझे आवडते फूल गुलाब 
  • माझे आवडते कार्टून 
  • माझे आवडते लेखक
  • माझे आवडते पर्यटन स्थळ
  • माझा आवडता शास्त्रज्ञ
  • माझा आवडता कलावंत
  • माझी आवडती कला
  • माझा आवडता समाजसुधारक

प्राण्यावर मराठी निबंध

  • माझा आवडता प्राणी कुत्रा 
  • माझा आवडता प्राणी सिंह 
  • माझा आवडता प्राणी बैल 
  • माझा आवडता प्राणी मांजर 
  • माझा आवडता प्राणी ससा 
  • माझा आवडता प्राणी हत्ती
  • माझा आवडता प्राणी घोडा निबंध

पक्ष्यावर मराठी निबंध

  •  माझा आवडता पक्षी मोर

खेळावरील मराठी निबंध

  • माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध
  • माझा आवडता खेळ फुटबॉल
  • माझा आवडता खेळ बॅडमिंटन 
  • माझा आवडता खेळ खो खो 
  •   माझा आवडता खेळ कबड्डी
  • माझा आवडता खेळ लंगडी
  • खेळांचे महत्व

ऋतूवरील मराठी निबंध

  • पावसाळा मराठी निबंध
  • उन्हाळा मराठी निबंध
  • हिवाळा मराठी निबंध 

सणांवर मराठी निबंध

  • दिवाळी निबंध मराठी
  • नाताळ मराठी निबंध 
  • मकरसंक्रांती मराठी निबंध 
  • ईद मराठी निबंध
  • रक्षाबंधन मराठी निबंध
  • होळी मराठी निबंध 
  • प्रजासत्ताक दिन निबंध 
  • गुढीपाडवा निबंध
  • गणेश उत्सव मराठी निबंध

महान व्यक्तीवर मराठी निबंध

  • माझा आवडता नेता 
  • शिवाजी महाराज मराठी निबंध
  • महात्मा गांधी निबंध 
  • सुभाष चंद्र बोस निबंध 
  • लोकमान्य टिळक निबंध
  • स्वामी विवेकानंद निबंध
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध
  • एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध
  • गौतम बुद्ध निबंध
  • मदर टेरेसा निबंध

सामाजिक मुद्दे मराठी निबंध

  • झाडे लावा झाडे जगवा 
  • पाणी आडवा पाणी जिरवा
  • कोरोना वायरस निबंध मराठी
  • प्रदूषण एक समस्या 
  • प्लास्टिक मुक्त भारत 
  • शेतकरी निबंध 
  • माझा देश भारत 
  • माझा महाराष्ट्र मराठी निबंध 
  • माझे स्वप्न
  • भ्रष्टाचार मुक्त भारत निबंध
  • लेक वाचवा लेक शिकवा  
  • बालकामगार मराठी निबंध
  • बेरोजगारी एक समस्या मराठी निबंध
  • पर्यावरण संवर्धन काळाची गरज
  • साक्षरतेचे महत्व
  • लोकसंख्या वाढ निबंध
  • निसर्ग माझा मित्र/सोबती मराठी निबंध
  • स्त्री शिक्षणाचे महत्व 
  • स्वच्छ भारत अभियान निबंध 

तंत्रज्ञान मराठी निबंध

  • मोबाइल: श्राप की वरदान
  • संगणक शाप की वरदान
  • विज्ञान शाप की वरदान
  • मोबाइल नसता तर निबंध
  • सोशल मीडिया निबंध
  • ऑनलाइन शिक्षण मराठी निबंध

कल्पना मराठी निबंध

  • जर पाऊस पडला नाही तर निबंध
  • मला पंख असते तर मराठी निबंध
  • मी सैनिक झालो तर 
  • जर सूर्य उगवला नाही तर 
  • माझ्या स्वप्नातिल भारत 
  • आई संपावर गेली तर
  • आरसा नसता तर निबंध
  • परीक्षा नसत्या तर
  • मी पंतप्रधान झालो तर
  • शेतकरी संपावर गेला तर
  • मी मुख्यमंत्री झालो तर
  • मी मुख्याध्यापक झालो तर
  • मला लॉटरी लागली तर
  • सूर्य मावळला नाही तर

आत्मकथा मराठी निबंध

  • शेतकऱ्याची आत्मकथा निबंध
  • पुस्तकाची आत्मकथा निबंध  
  • नदीची आत्मकथा निबंध 
  • झाडाची आत्मकथा
  • सैनिकाचे आत्मवृत्त
  • पृथ्वीचे मनोगत
  • पोपटाचे मनोगत निबंध
  • घड्याळची आत्मकथा
  • सायकल चे आत्मवृत्त
  • सूर्याची आत्मकथा
  • पुरग्रस्तचे मनोगत
  • वृत्तपत्राचे मनोगत
  • फुलाची आत्मकथा
  • मी आरसा बोलतोय (आरश्याची आत्मकथा)
  • रस्त्याचे आत्मकथन
  • छत्री ची आत्मकथा

वर्णनात्मक निबंध 

  • पावसाळ्यातील एक दिवस
  • माझा महाविद्यालयातील पहिला दिवस
  • माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस
  • ताजमहल मराठी निबंध
  • मी पाहिलेला अपघात मराठी निबंध
  • माझे बालपण मराठी निबंध
  • लॉकडाऊन अनुभवतांना मराठी निबंध
  • माझा वाढदिवस
  • मी पाहिलेली जत्रा
  • माझे पहिले भाषण
  • माझ्या शाळेतील अविस्मरणीय दिवस
  • मी अनुभवलेला पाऊस निबंध

महत्वाचे निबंध 

  • व्यायामाचे जीवनातील महत्त्व
  • वाचनाचे महत्व
  • शिक्षणाचे महत्व
  • स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध
  • मराठी भाषेचे महत्व 
  • वेळेचे महत्व मराठी निबंध 
  • ग्रंथ हेच गुरु निबंध
  • कष्टाचे महत्व
  • आदर्श विद्यार्थी
  • आदर्श नागरिक मराठी निबंध

या लेखात आम्ही  https://www.bhashanmarathi.com/  वर असलेले सर्व निबंध एकत्रित केलेले आहेत. म्हणून जर आपणास कोणताही मराठी निबंध (Marathi Nibandh) आवश्यक असेल तर आपण त्याला या page वर प्राप्त  शकाल. 

या पोस्ट मध्ये दिलेले marathi essay topics पैकी मध्ये आपण एखादा नवीन निबंध पाहू इच्छित असाल तर आम्हाला कमेन्ट करून सांगा, म्हणजे आम्ही लवकरात लवकर त्यावर निबंध उपलब्ध करून देऊ.

9 टिप्पण्या

essay on earthquake in marathi

sir,khup chaan lihita apan. current affairs var pan essays lihaal tar faida hoil amhala. jase online shikshan : shaap ki vardan, shaaletil shikshan ki online shikshan, corona, social distancing etc.

Sir khup छान lihita Your Great sir

Ho kharach tumhi essay khup chan lihita thank you so much sir

this essays are very very helpful for us ... its help mi in ma diwali hw its save ma time .. thank you so much sir .

Ha eassy mla khup avadla khup bhari lihtos

Bhaari ahet majhe 8 mark purna bhetle nibandha lihilya war thank you so much ajun corona warti ek nibandha saperate dya pls

Thanks for all essays I use them for my holiday hw it save my time THANK YOU SO MUCH 😘

essay on earthquake in marathi

आपण खरोखर खूप सुंदर निबंध लिहिलेले आहेत. आमच्या शाळेत ज्या निबंध स्पर्धा होतात त्यावेळी मुले यातील refrenace घेत असतात.दहावीत शिकणाऱ्या मुलांची निबंध लेखनाची भीती आपल्या निबंधांमुळे कमी झाली आहे.

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

Essay on Earthquake In Marathi

निसर्गाचा प्रकोप- भूकंप मराठी निबंध | ” essay on earthquake in marathi “.

निसर्गाचा प्रकोप- भूकंप मराठी निबंध | " Essay on Earthquake In Marathi "

निसर्गाचा प्रकोप- भूकंप मराठी निबंध | ” Essay on Earthquake In Marathi “ नमस्कार मित्रांनो ! आपले …

Earthquake Essay for Students and Children

 Geography Book

500+ Words Essay on Earthquake

Simply speaking, Earthquake means the shaking of the Earth’s surface. It is a sudden trembling of the surface of the Earth. Earthquakes certainly are a terrible natural disaster. Furthermore, Earthquakes can cause huge damage to life and property. Some Earthquakes are weak in nature and probably go unnoticed. In contrast, some Earthquakes are major and violent. The major Earthquakes are almost always devastating in nature. Most noteworthy, the occurrence of an Earthquake is quite unpredictable. This is what makes them so dangerous.

essay on earthquake in marathi

Types of Earthquake

Tectonic Earthquake: The Earth’s crust comprises of the slab of rocks of uneven shapes. These slab of rocks are tectonic plates. Furthermore, there is energy stored here. This energy causes tectonic plates to push away from each other or towards each other. As time passes, the energy and movement build up pressure between two plates.

Therefore, this enormous pressure causes the fault line to form. Also, the center point of this disturbance is the focus of the Earthquake. Consequently, waves of energy travel from focus to the surface. This results in shaking of the surface.

Volcanic Earthquake: This Earthquake is related to volcanic activity. Above all, the magnitude of such Earthquakes is weak. These Earthquakes are of two types. The first type is Volcano-tectonic earthquake. Here tremors occur due to injection or withdrawal of Magma. In contrast, the second type is Long-period earthquake. Here Earthquake occurs due to the pressure changes among the Earth’s layers.

Collapse Earthquake: These Earthquakes occur in the caverns and mines. Furthermore, these Earthquakes are of weak magnitude. Undergrounds blasts are probably the cause of collapsing of mines. Above all, this collapsing of mines causes seismic waves. Consequently, these seismic waves cause an Earthquake.

Explosive Earthquake: These Earthquakes almost always occur due to the testing of nuclear weapons. When a nuclear weapon detonates, a big blast occurs. This results in the release of a huge amount of energy. This probably results in Earthquakes.

Get the huge list of more than 500 Essay Topics and Ideas

Effects of Earthquakes

First of all, the shaking of the ground is the most notable effect of the Earthquake. Furthermore, ground rupture also occurs along with shaking. This results in severe damage to infrastructure facilities. The severity of the Earthquake depends upon the magnitude and distance from the epicenter. Also, the local geographical conditions play a role in determining the severity. Ground rupture refers to the visible breaking of the Earth’s surface.

Another significant effect of Earthquake is landslides. Landslides occur due to slope instability. This slope instability happens because of Earthquake.

Earthquakes can cause soil liquefaction. This happens when water-saturated granular material loses its strength. Therefore, it transforms from solid to a liquid. Consequently, rigid structures sink into the liquefied deposits.

Earthquakes can result in fires. This happens because Earthquake damages the electric power and gas lines. Above all, it becomes extremely difficult to stop a fire once it begins.

Earthquakes can also create the infamous Tsunamis. Tsunamis are long-wavelength sea waves. These sea waves are caused by the sudden or abrupt movement of large volumes of water. This is because of an Earthquake in the ocean. Above all, Tsunamis can travel at a speed of 600-800 kilometers per hour. These tsunamis can cause massive destruction when they hit the sea coast.

In conclusion, an Earthquake is a great and terrifying phenomenon of Earth. It shows the frailty of humans against nature. It is a tremendous occurrence that certainly shocks everyone. Above all, Earthquake lasts only for a few seconds but can cause unimaginable damage.

FAQs on Earthquake

Q1 Why does an explosive Earthquake occurs?

A1 An explosive Earthquake occurs due to the testing of nuclear weapons.

Q2 Why do landslides occur because of Earthquake?

A2 Landslides happen due to slope instability. Most noteworthy, this slope instability is caused by an Earthquake.

Customize your course in 30 seconds

Which class are you in.

tutor

  • Travelling Essay
  • Picnic Essay
  • Our Country Essay
  • My Parents Essay
  • Essay on Favourite Personality
  • Essay on Memorable Day of My Life
  • Essay on Knowledge is Power
  • Essay on Gurpurab
  • Essay on My Favourite Season
  • Essay on Types of Sports

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Download the App

Google Play

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध | Autobiography of Earthquake Victim Essay in Marathi

 भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध | autobiography of earthquake victim essay in marathi.

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भूकंपग्रस्ताचे मनोगत  मराठी निबंध बघणार आहोत. ३० सप्टेंबर १९९३ ... त्या काळरात्री निसर्गाने मनुष्यांची क्रूर चेष्टा केली. मी किल्लारीजवळील राजेगावचा रहिवाशी. त्यादिवशी साधारणतः पावणेचारच्या सुमारास भूकंप

झाला. घरे ढासाळली, वृक्षं उन्मळली, गुरांना धरणीने पोटात घेतलं. साखरझोपेत असताना काळाने हा घाला घातला. कित्येकजणांना मृत्यूने कवटाळले.

"हादरली भूमी हादरले मन

मरणाने कसे घातले थैमान”

अशी अवस्था झाली होती. माझी आई, बहीण मला सोडून देवाघरी गेले. माझ्या घरी मी आणि माझे बाबा दोघेच वाचलो. पाहा किती क्रूर थट्टा! या धरणीने माझ्या आई, बहिणीला नेऊन मला कशाला जिवंत ठवेले? खरंच 'माता न तू वैरिणी' असे म्हणावेसे वाटते.

खूप प्रयत्नाने आई व ताई यांची प्रेते मिळवून अंत्यसंस्कार केले. सगळीकडे प्रेतेच प्रेते होते. जो तो जिवाच्या आकांताने, सुन्न मनाने आपापल्या आप्तांची प्रेते शोधत होते. सगळीकडे पसरली होती दुःखाची छाया.

“प्रेतांचे ढिगारे, आश्रूंचा पाऊस

श्वासाचा नाही कुठे मागमूस "

अशी अवस्था झाली होती.

“ओघळले दुःख आसवे होऊन

माणूसच गेला पार उन्मळून”

“रामप्रहरीची आटली भूपाळी

कंठात फुटली केवळ किंकाळी”

याची पदोपदी आठवण येई आणि एक दिवस माझ्या आयुष्यात क्रांती आली. लातूरच्या 'साने गुरूजी सेवा दल' ने ही क्रांती आणली. त्यांनी मला व बाबांना धीर दिला. माझ्या शिक्षणाची सगळी जबाबदारी घेतली. मला लातूरला नेले. 'साने गुरूजी प्रशालेत' माझे नाव घातले. माझ्या राहण्याची सोय केली. त्यांनी माझ्या आयुष्याच्या वाळवंटाचे नंदनवन केले.

मी त्या शाळेत रमलो अधून मधून मी गावाकडे जाऊन येत असे तेव्हा मला बाबांकडून अनेक धक्कादायक गोष्टी कळाल्या, देश-विदेशातून पाठविलेली औषधे, फळे, बिस्कीट, ब्लँकेट, तंबू यांचा अत्यल्प भाग भूकंपग्रस्तापर्यंत येत होता. बाकी मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारे भ्रष्टाचारी मटकावत असत. 

हे ऐकून किळस वाटली. घरबांधणीचे काम निकृष्ट होते. अनेक भूकंपग्रस्त दारूच्या आहारी गेले होते. विकास आमटे आनंदवनातील व स्थानिक मनुष्यांच्या मदतीने स्वस्त व सुरक्षित घरे बांधून देऊ इच्छित होते. पण भ्रष्ट कारभाराने त्यांना निराश केले.

पण तिथले लोक आता सावरत आहेत . त्यांना जगण्याची प्रेरणा पुन्हा मिळालीय. भूतकाळ विसरून, भविष्यकाळाच्या आशेवर ते आत्मविश्वासाने वाटचाल करत आहेत. माझ्या बाबांनी शेती सुरू केली आहे. अनेक लोक आता कामधंद्यात गुंतले आहेत. त्यांच्या डोळ्यात नव्या आशेची, नव्या उषेची, नव्या भविष्याची अनोखी चमक दिसली. संकटाशी सामना करण्याचे धैर्य दिसले. जणू ते म्हणत होते की -

“घडणारे होते, घडोनिया गेले

भूमिचेच देणे भूमीस मिळाले

भूमिनेच दिला सृजनाचा वसा

कोंब होऊनिया उगव माणसा.”

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

IMAGES

  1. Earthquake Essay in Marathi

    essay on earthquake in marathi

  2. भूकंप मराठी निबंध, Essay On Earthquake in Marathi

    essay on earthquake in marathi

  3. निसर्गाचा प्रकोप- भूकंप मराठी निबंध

    essay on earthquake in marathi

  4. भूकंप निबंध

    essay on earthquake in marathi

  5. मी अनुभवलेला भूकंप -Mi Anubhavlela Bhukamp

    essay on earthquake in marathi

  6. भूकंप म्हणजे काय? Earthquake Information In Marathi

    essay on earthquake in marathi

COMMENTS

  1. भूकंप मराठी निबंध, Essay On Earthquake in Marathi

    Essay on earthquake in Marathi - भूकंप मराठी निबंध. निसर्गाचा प्रकोप भूकंप या ...

  2. भूकंप निबंध मराठी Essay on Bhukamp in Marathi

    Essay on Bhukamp in Marathi - Essay On Earthquake in Marathi भूकंप निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये भूकंप या विषयावर निबंध लिहिणार आहोत. मानवाला अनेक नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागते ...

  3. मी अनुभवलेला भूकंप -Mi Anubhavlela Bhukamp

    मुख्यपृष्ठ वर्णनात्मक मी अनुभवलेला भूकंप -Mi Anubhavlela Bhukamp - मराठी निबंध - The earthquake I experienced Essay In Marathi - वर्णनात्मक मी अनुभवलेला भूकंप -Mi Anubhavlela Bhukamp - मराठी निबंध - The earthquake I experienced ...

  4. भूकंप माहिती मराठी, Earthquake Information in Marathi

    भूकंप माहिती मराठी, Earthquake Information in Marathi भूकंप म्हणजे पृथ्वीच्या खडकांमधून भूकंपाच्या लाटा गेल्याने जमिनीचा कोणताही अचानक हादरा.

  5. भूकंपावरील लघु निबंध मराठीत

    Short Essay on Earthquake भूकंप ही नैसर्गिक आपत्तींपैकी एक आहे. त्याचे मूळ ...

  6. नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी Essay on Natural Disasters in Marathi

    मित्रानो तुमच्याकडे जर नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या natural disasters essay ...

  7. भूकंपावर निबंध मराठी

    भूकंपावर निबंध मराठी | Essay On Earthquake In Marathi By ADMIN सोमवार, ३ जानेवारी, २०२२ Share Tweet Share Share Email

  8. भूकंप निबंध

    Teacher Day Essay in Marathi | शिक्षक दिन निबंध मराठी ... Vinanti Patra Lekhan in Marathi । विनंती पत्र लेखन मराठी ९ वी व १० वी ...

  9. Earthquake Essay मराठीत

    Earthquake Essay IMP च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेला भूकंप निबंध डाउनलोड करा. भूकंप ही सर्वात विनाशकारी नैसर्गिक आपत्ती आहे. ... Earthquake Essay In Marathi - 2800 शब्दात

  10. Earthquake Essay in Marathi

    Earthquake Essay in Marathi . भूकंप मराठी निबंध, Essay On Earthquake in Marathi. March 24, 2022 October 11, 2021 by Marathi Social.

  11. भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Earthquake Victim

    Autobiography of Earthquake Victim Essay in Marathi: एके दिवशी बाई वर्गात आल्या व म्हणाल्या, "आज आपण निबंध लिहायचा. " मुलांनी " विषय कोणता, विषय कोणता," असा एकच गलका केला.

  12. Essay on Earthquake In Marathi

    निसर्गाचा प्रकोप- भूकंप मराठी निबंध | " Essay on Earthquake In Marathi " नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईट वर खूप खूप स्वागत आहे.

  13. Earthquake taught lesson Marathi essay

    Earthquake taught lesson Marathi essay | BHUKANPANE SHIKAVLA DHADA ESSAY MARATHI " in English. Of course you can use this essay for your practice and we also help all the students to learn how to write this good essay by practicing. Remember, friends, learning is the key to success. We hope that this essay will encourage you to write good essays.

  14. Earthquake Essay

    Earthquake Essay . Hello! My name is Navin Patel I am a resident of Bhuj village in Gujarat. I used to live with my parents, grand parents, two brothers and a sister. Unfortunately I lost my entire family in the earthquake of 26th January, 2000 Only my younger sister and could somehow survive the tragic incident

  15. 100+ मराठी विषयावरील निबंध

    वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय. हे सर्व निबंध मराठी भाषेतील ...

  16. Essay on Earthquake In Marathi Archives

    February 24, 2022 May 21, 2021 by Marathi Mitra. निसर्गाचा प्रकोप- भूकंप मराठी निबंध | " Essay on Earthquake In Marathi " नमस्कार मित्रांनो ! आपले …

  17. Essay on Earthquake in English

    Essay on Earthquake in English. Owing to some mysterious underground disturbance, the earth sometimes quakes or trembles and this is known as an earthquake.According to the old Indian belief the earth was supposed to be resting on the head of a divine cobra and whenever the cobra nodded its head, the earth trembled and there was an earthquake.

  18. Earthquake Essay for Students and Children

    500+ Words Essay on Earthquake. Simply speaking, Earthquake means the shaking of the Earth's surface. It is a sudden trembling of the surface of the Earth. Earthquakes certainly are a terrible natural disaster. Furthermore, Earthquakes can cause huge damage to life and property.

  19. Occult Marathi Essay on Earthquake Victim

    Occult Marathi Essay on Earthquake Victim | Autobiography of Earthquake Victim Essay in Marathi " in English. Of course you can use this essay for your practice and we also help all the students to learn how to write this good essay by practicing. Remember, friends, learning is the key to success. We hope that this essay will encourage you to ...

  20. भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध

    भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध | Autobiography of Earthquake Victim Essay in Marathi नमस्कार ...

  21. Earthquake Victim Autobiography Marathi Essay

    Hello friends Today we are going to see an earthquake victim's autobiography Marathi essay. Hello! My name is Naveen Patel. I am a resident of Bhuj villages in Gujarat. I was living with my parents, grandparents and siblings. But none of them are alive now. In the earthquake of 26th January, 2000, only I and my younger sister survived.

  22. Earthquake Essay in Marathi

    Click here 👆 to get an answer to your question ️ Earthquake Essay in Marathi | Earthquake Mahiti Nibandh | भूकंप Aashif5417 Aashif5417 06.01.2023

  23. Essay On Earthquake In Marathi

    Essay On Earthquake In Marathi - User ID: 910808 / Apr 1, 2022. 17 Customer reviews. Transparency through our essay writing service. Transparency is unique to our company and for my writing essay services. You will get to know everything about 'my order' that you have placed. If you want to check the continuity of the order and how the overall ...